₹१ लाखाचा बोनस! टाटा हॅरियर ईव्हीच्या विक्रीला जोरदार सुरुवात
टाटा मोटर्सच्या Harrier EV ची बुकिंग प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. टाटाने नुकतीच या बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या सर्व व्हेरिएंट्सची किंमत जाहीर केली आहे. ही गाडी ₹२१.४९ लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि टॉप-एंड स्टेल्थ एडिशन साठी ₹३०.२३ लाखांपर्यंत जाते. या गाडीच्या बुकिंगसाठी तुम्ही जवळच्या अधिकृत टाटा डीलरशिपमध्ये जाऊ शकता किंवा Tata.ev च्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन […]
₹१ लाखाचा बोनस! टाटा हॅरियर ईव्हीच्या विक्रीला जोरदार सुरुवात Read More »