७ सीट्स, 500 किमी रेंज आणि फीचर्सचा भरपूर मारा, Kia Clavis EV भारतात लाँच होणार
भारताची पहिली ७-सीटर इलेक्ट्रिक कार Kia Clavis EV येतेय पंधरा जुलैला किया इंडियाने आपल्या पहिल्या अधिकृत टीझरमधून कॅरेन्स क्लॅविस ईव्हीचा (Kia Carens EV) आकर्षक लूक दाखवला आहे. भारतात 15 जुलै रोजी होणाऱ्या लॉन्चची अधिकृत घोषणा देखील करण्यात आली आहे. हे ईव्ही भारतातील पहिले मुख्य प्रवाहातील 7 सीटर इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर ठरणार आहे, ज्यामध्ये एमआयडीसी प्रमाणित 500 […]
७ सीट्स, 500 किमी रेंज आणि फीचर्सचा भरपूर मारा, Kia Clavis EV भारतात लाँच होणार Read More »